BAD
INDIA
MAHARASHTRA
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही…; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात शासनाच्या हस्तक्षेपामुळे सभासदांचा कौल तुडवला जात असल्याचा आरोप केला आहे. अध्यादेशाच्या आडून शासकीय सदस्य नेमून कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविरोधात ९ नोव्हेंब
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗