GOOD
INDIA
MAHARASHTRA
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
वाशिममध्ये दिवाळीनिमित्त दुष्काळग्रस्त महिलांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले. खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर हा शिधा घेण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाण
Read the original at TV9 मराठी ↗