Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

मोठी दुर्घटना! SDRF आणि अग्निशमन दलाची बोट उलटली, 10 जण बेपत्ता

तेलंगणामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. SDRF आणि अग्निशमन दलाची बोट उलटल्याने 10 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

TV9 मराठी Thu, 05 Nov 2026 04:32
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗