PROBLEM
INDIA
MAHARASHTRA
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
समृद्धी महामार्गावर दगडफेक आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत ८ वेळा दगडफेक तर ५ वेळा लुटमार झाली असून, प्रवास असुरक्षित बनला आहे. छत्रपती संभाजीनगर हद्दीत नुकतीच दगडफेक झाली. यामुळे चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗