UGLY
INDIA
MAHARASHTRA
Ranbir Kapoor Ramayana : रिलीजआधीच रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ॲडव्हान्स बुकिंगमधून ४० कोटींचा टप्पा पार

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बॉक्स ऑफिसवर चर्चेत आला आहे. चित्रपटाची अॅडवान्स बुकिंग सुरू असून भारतासह परदेशातही प्रेक्षकांकडून या सिनेमाला मोठी पसंती मिळत आहे.
Read the original at TV9 मराठी ↗