BAD
INDIA
MAHARASHTRA
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
पुण्यातील पायल झांबरे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पायलची फरार सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच पायलच्या पतीलाही अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे पायल झांबरे प्रकरणातील तपा
Read the original at TV9 मराठी ↗