CRISIS
INDIA
MAHARASHTRA
Pune Car Accident: अचानक बंद पडली कार, थेट 150 फूट खोल दरीत कोसळली, पाबे घाटात थरार…

Pune Car Pabe Ghat Accident: पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी हे सर्व तिघे जण निघाले होते. पाबे घाटात आल्यानंतर चढला अचानक कार बंद पडली.पाऊस
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗