GOOD
POLITICS
MAHARASHTRA
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येत असून, ५१५ पैकी २१ मते बाद ठरवण्यात आली आहेत. पहिल्या ३० मतांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीचे सतीश चव्हाण
Read the original at TV9 मराठी ↗