BAD
INDIA
MAHARASHTRA
Kojagiri Purnima 2026: धनप्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हा मंत्र जपावा, चंद्रदेवाची होईल कृपा

Kojagiri Purnima 2026: आज २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यता आहे की या रात्री लक्ष्मी मातेची पूजा आणि मंत्रजप केल्याने सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया या मंत्राविषयी.
Read the original at TV9 मराठी ↗