GOOD
INDIA
MAHARASHTRA
Indian Rail : ट्रेनच्या AC डब्यात निवांत झोपली, उठून पाहते तर… हमसून रडणाऱ्या महिलेवर आभाळ कोसळलं, नेमकं काय घडलं?

Women Jewellary Stolen : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बॅगेतून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरीला गेल्याचा दावा तिने केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त
Read the original at TV9 मराठी ↗