CONTESTED
POLITICS
MAHARASHTRA
Gyanesh Kumar : निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण कशाला पाहिजे, उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस !

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या आजीवन संरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलीय.
Read the original at TV9 मराठी ↗