BAD
INDIA
MAHARASHTRA
अभिजीत दिपके यांना मोठा धक्का, राजकीय कारकीर्द संपली, थेट सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी..

सीजेपीच्या आंदोलनाला मोठा धक्का दिल्लीत बसला. हेच नाही तर दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून असे काही लिहून घेतले की, पुढील काही दिवस ते काहीच करू शकणार नाहीत. अभिजीत दिपके याच्या करिअरला मोठा झटका बसला.
Read the original at TV9 मराठी ↗