BAD
INDIA
MAHARASHTRA
प्रेम आणि सौंदर्याची देवता मानली जाणारी ॲफ्रोडाइट देवी पुरुषांच्या 'लैंगिक आकर्षणा'चा केंद्रबिंदू कशी बनली?

प्राचीन ग्रीक लोकांची ॲफ्रोडाइट आणि रोमन लोकांची व्हीनस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीच्या नग्न मूर्ती अनेक शतकांपासून वाद आणि चर्चेचा विषय राहिले आहेत.
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗