BAD
INDIA
MAHARASHTRA
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
भीमाशंकर-कर्जत परिसरात टॉरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याला विरोध करण्यासाठी कर्जतचे ग्रामस्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले आहेत. अडीच लाखांहून अ
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗