BAD
INDIA
MAHARASHTRA
मी दादांचं मत साहेबांच्या कानावर घातलेलं, ते एकटेच खमके…, विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये बड्या नेत्याचा पटेल-तटकरेंवर निशाणा

Ajit Pawar NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बदललेल्या भूमिकेवर अंकुश काकडे यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार हयात असताना नेमकी
Read the original at TV9 मराठी ↗