GOOD
INDIA
MAHARASHTRA
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, परिवहन मंत्र्यांकडून मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 83 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. एसटी महामंडळाकडून बोनसची घोषणा करण्यात आली आहे.
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗