BAD
INDIA
MAHARASHTRA
होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न; मनोज जरांगे पाटील विरोधकांवर संतापले

महिलेसोबतच्या फोटोवरून झालेल्या बदनामीवर मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. "होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न," असे म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठा समाजातील महिलांची बदनामी थांबवा, असे आवाहन करत त्यांनी टीकाका
Read the original at TV9 मराठी ↗