Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD POLITICS MAHARASHTRA

Cabinet Meeting Decision Today : मंत्रिमंडळ बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय, शेतकऱ्यांनाही सर्वात मोठा दिलासा; वाचा A टू Z निर्णय!

राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील दिड कोटी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रीम मिळणार आहे. पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मिळणार आहे. तसा निर्णय घेण्यात आलाय.

TV9 मराठी Tue, 27 Oct 2026 09:46
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗