GOOD
INDIA
MAHARASHTRA
जहांगीरानं अहमदाबादला 'जहन्नुमाबाद' का म्हटलं? ताप, धूळ आणि साथीच्या रोगामागची कहाणी

आज अहमदाबाद आपल्या समृद्ध वारशाचा, भव्य वास्तुकलेचा आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या सन्माननीय दर्जाचा अभिमानानं उल्लेख करू शकतं. पण मुघल सम्राट जहांगीरासोबत अहमदाबादमध्ये असं काय घडलं होतं की त्यानं या शहराला अशी नकारात्मक नावं दिली?
Read the original at BBC मराठी ↗