BAD
INDIA
MAHARASHTRA
साताऱ्यात ऊस दराची बैठक फिस्कटली! शंभूराज देसाईंचा फॉर्म्युला शेतकऱ्यांनी धुडकावला, आता थेट आरपारची लढाई

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी साताऱ्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. पालकमंत्र्यांनी मांडलेला फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेटाळला असून 4,200 ते 4,300 रुपये प्रतिटन दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, एवढा दर
Read the original at TV9 मराठी ↗