GOOD
INDIA
MAHARASHTRA
Bhuvneshwar Kumar: ‘स्विंगचा सुलतान’ भुवनेश्वर कुमारची जादू हरवली? न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरीने चिंता वाढवली; आता पुन्हा टीम इंडियात संधी मिळणार का?

Bhuvneshwar Kumar Comeback News: भुवनेश्वर कुमार न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पाचपैकी चार सामने खेळला. त्या चार सामन्यांमध्ये त्याने 16 षटके गोलंदाजी करत 180 धावा दिल्या.
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗