GOOD
INDIA
MAHARASHTRA
Balasaheb Thackeray: संजय राऊतांचे नाव ऐकताच बाळासाहेब शिव्या द्यायचे; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

Balasaheb Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नवे पुस्तक 'बोध किर्तन'चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Read the original at TV9 मराठी ↗