GOOD
INDIA
MAHARASHTRA
फोटो ऑफ द डे ! महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं असं चित्र… या फोटोची देशभर चर्चा!

काल दादरमध्ये 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात हे तिन्ही नेते एका मंचावर येण्याची ही दुर्मिळ घटना होती. विधान परिषद
Read the original at TV9 मराठी ↗