BAD
INDIA
MAHARASHTRA
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण…; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
आशिष शेलार यांनी "दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण राऊतांबरोबर बसू शकतो" असे विधान केले. यावर संजय राऊत यांनी २५ वर्षांच्या एकत्रित प्रवासाची आठवण करून दिली आणि भविष्यात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य केले. लोकशाहीत मतभेद असले तरी संवाद महत्त्
Read the original at TV9 मराठी ↗