UGLY
INDIA
MAHARASHTRA
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
वैभव चव्हाण यांच्या मृत्यूपूर्वीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्यांनी क्रीडा कोटा भरतीतील घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याने जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. कुराश संघटनेचे काही पदाधिकारी आपल्या मृत्यूला जबाबदार अस
Read the original at TV9 मराठी ↗