STATE ACTION
INDIA
MAHARASHTRA
म्हात्रोळीतील आदिवासी वाडी कशी झाली गायब? राहुल नार्वेकरांच्या पत्नीचे नाव, घरं तोडल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी रायगड जिल्ह्यातील म्हात्रोळी आदिवासी वाडीतील सर्वे क्रमांक 148/1 ही जमीन आहे. उपलब्ध सरकारी नोंदीनुसार, सध्या या जमिनीच्या मालकांमध्ये सरोजिनी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे. सरोजिनी नार्वेकर या महाराष्ट्र
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗