BAD
INDIA
MAHARASHTRA
लता आणि सुमन कल्याणपूर यांनी एकत्र गायलेले एकमेव गाणे, अभिनेत्री हेलन आणि शैला वाज यांच्यावर चित्रित, कोणी कोणाला आवाज दिला, ओळखा पाहू?

लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजाला कोणाची तोड नाही असे म्हटले जाते. मात्र, मराठीतील त्या काळातील गायिका सुमन कल्याणपूर यांचा आवाजही लता यांच्या सारखाच होता. या दोघींनी मराठी आणि हिंदी अनेक गीते दिली आहेत. त्यातील एक गीत दोघींनी एकत्र गायल
Read the original at TV9 मराठी ↗