Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

मोठी बातमी ! महायुतीत पुन्हा फाटलं? मग युतीचा काय फायदा? शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार

महायुतीत पुन्हा अंतर्गत वाद उफाळला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भाजपवर सरकारी कार्यक्रमांतून शिवसेनेला डावलल्याची तक्रार केली आहे. मनोज जरांगे पाटील ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आणि विधानपरिषद पराभवानंतरही युतीतील खदखद कायम आहे.

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 07:52
Read the original at TV9 मराठी ↗