Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
ACCOUNTABILITY POLITICS MAHARASHTRA

शिंदे शिवसेना आमदाराच्या मुलाचा प्रताप, अर्ज बाद झाला म्हणून थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर घातल्या लाथा

MLA Kishor Patil Son Sumit Patil: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अर्ज बाद झाला म्हणून शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या मुलाने थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर लाथा घातल्याने खळबळ उडाली आहे

TV9 मराठी Tue, 03 Nov 2026 07:15 ALLEGED
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗