Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
PROBLEM INDIA MAHARASHTRA

'वेटर, डिलिव्हरी बॉयचे काम, फी साठी अ‍ॅपवरून कर्ज'; भविष्यासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या झळा

राज्याच्या अनेक भागांना दुष्काळाचा फटका बसला आहे. त्याचा परिणाम आता शिक्षणासाठी गाव सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांवरही होत आहे. एक वेळ उपाशी राहून शिकण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.

BBC मराठी Sat, 07 Nov 2026 02:09 DEVELOPING
Read the original at BBC मराठी ↗