GOOD
INDIA
MAHARASHTRA
8th Pay Commission: सरकारी कर्मचार्यांना मोठी लॉटरी! 300 ऐवजी 450 दिवसांची लिव्ह इनकॅशमेंट, अर्जित रजेमुळे मोठा फायदा

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगातंर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना अर्जित रजांचा मोठा फायदा होईल. आता 300 ऐवजी 450 दिवसांची लिव्ह इनकॅशमेंट करता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗