GOOD
INDIA
MAHARASHTRA
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
गोकुळ निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा पुण्यात जंगी सत्कार करण्यात आला. शहरातील काँग्रेस भवनात आयोजित या समारंभात प्रशांत जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. लवकरच पाटील माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषद घेण
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗