Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
GOOD INDIA MAHARASHTRA

पाण्यासाठी वणवण, तरीही मराठवाड्यातले शेतकरी लाखो एकर क्षेत्रावर उसाची लागवड का करतात? – ग्राऊंड रिपोर्ट

मराठवाड्याला दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं. कारण इथं पाऊस कमी पडतो. पण, याच मराठवाड्यात जास्त पाणी लागणारं उसाचं पीकही घेतलं जातं. तेही तब्बल साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर.

BBC मराठी Tue, 27 Oct 2026 01:06
Read the original at BBC मराठी ↗