BAD
INDIA
MAHARASHTRA
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
मीरा भाईंदरमध्ये भाजप नेते मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे. कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नवघर नाका येथे दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार असून, भाजप सरनाईकांविरोधात शक्तीप्रदर्शन करे
Read the original at TV9 मराठी ↗