BAD
INDIA
MAHARASHTRA
गोकुळ : 'महायुतीचा रडीचा डाव', विरोधकांची टीका; सतेज पाटलांकडे बहुमत असतानाही अध्यक्षपदासाठी अडचणी वाढल्या

'गोकुळ'सारख्या शिखर संस्थांवर शासनाच्या माध्यमातून पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यामुळे 'गोकुळ'मधील सत्तासंघर्ष आता आणखीनच तीव्र झाला आहे.
Read the original at BBC मराठी ↗