Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

शरद पवारांचा दुष्काळ दौरा; पक्षाच्या दोन आमदारांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातून आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली आहे. मात्र त्याचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.

TV9 मराठी Sun, 01 Nov 2026 13:55
Read the original at TV9 मराठी ↗