Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
PROBLEM INDIA MAHARASHTRA

'दोन गोळ्या घेऊन काम करते, जित्राबं जगवायची आहेत', दुष्काळामुळं अशी वाढतेय ऊसतोड कामगारांची संख्या

एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे ऊसाला पाणी मिळालं नाही तर रिकव्हरी कमी होईल म्हणून आपल्या शेतात लवकर तोड केली जावी यासाठी धडपडणारा शेतकरी अशी स्थिती यंदा बहुतांश भागात दिसतेय.

BBC मराठी Fri, 06 Nov 2026 03:07
Read the original at BBC मराठी ↗