GOOD
INDIA
MAHARASHTRA
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले, यंदा…

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्कवरील दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या बांधवांना दुष्काळाने ग्रासले असताना उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Read the original at TV9 मराठी ↗