UGLY
INDIA
MAHARASHTRA
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई येथे पु.ल. देशपांडे दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र
Read the original at TV9 मराठी ↗