Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
GOOD INDIA MAHARASHTRA

करवा चौथच्या दिवशीच संसार मोडला, नवऱ्याने हॉटेलच्या रुममध्ये बायकोचं नको ते रुप पाहिलं, पायाखालची जमीनच सरकली

करवा चौथचं व्रत हे पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी केलं जातं. अनेक बायका चंद्र दर्शनानंतर नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडतात. पण याच पवित्र दिवशी एक संसार उद्धवस्त झाला. एक कडवं सत्य समोर आलं.

TV9 मराठी Sat, 31 Oct 2026 04:54
Read the original at TV9 मराठी ↗