Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
GOOD INDIA MAHARASHTRA

पन्नाशी उलटलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, सरगोसी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा

IVF Surrogacy Eligibility Certificate : ५४ वर्षीय नाशिकच्या महिलेला सरोगसीचा पर्याय निवडण्याची मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. इच्छुक दाम्पत्याला नाशिक महानगरपालिकेने सरोगसीची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

TV9 मराठी Sat, 07 Nov 2026 05:38
Read the original at TV9 मराठी ↗