GOOD
INDIA
MAHARASHTRA
ही आहे देशातील सर्वात महागडी मिठाई, एका किलोच्या किंमतीमध्ये येईल नवी कोरी बाईक

दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या मिठाई मार्केटमध्ये विक्रिसाठी दाखल झाल्या आहेत. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की एका मिठाईची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते? देशातील सर्वात जास्त महागड्या मिठाईची किंमत किती असेल?
Read the original at TV9 मराठी ↗