MILESTONE
POLITICS
MAHARASHTRA
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुंबईच्या लोअर परळमधील बीडीडी चाळीतील ५५७ सदनिकांचे आज दुपारी १२ वाजता वितरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडेल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहती
Read the original at TV9 मराठी ↗