CONTESTED
POLITICS
MAHARASHTRA
5 राज्यात विधानसभा निवडणूक… SIR वरून रणकंदन, UGC वादानंतर केंद्र सरकारचा युटर्न?

UGC Rules Controversy: SIR वरून रणकंदन सुरू असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाने मोठा वाद निर्माण झाला आहे. तर न्यायपालिकेने चिंता व्यक्त केली आहे. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
Read the original at TV9 मराठी ↗