Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला; गावगुंडाने वि‍टेने डोकं फोडलं, नंतर मांडीला…संपूर्ण गाव हादरलं

बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आंबेजोगाई तालुक्यात गावगुंडाने तलाठ्याचं वि‍टेने डोकं फोडलं. त्यानंतर मांडीला चावल्याचेही समोर आलं आहे.

TV9 मराठी Mon, 02 Nov 2026 02:58
Read the original at TV9 मराठी ↗