GOOD
INDIA
MAHARASHTRA
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
पुणे शहरात रात्रभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने पहाटे काहीशी विश्रांती घेतली आहे. सिंहगड रोड, हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि शिवाजीनगर या भागांना मुसळधार पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी, हवामान खात्याने पुढील
Read the original at TV9 मराठी ↗