BAD
INDIA
MAHARASHTRA
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
ऊस दर वाढीचा निर्णय न झाल्यास सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. उसाला प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने मागणी मान्य न केल्यास तिन्ही जिल्ह्यांमध्य
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗