BAD
INDIA
MAHARASHTRA
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर महायुतीने चार स्वीकृत सदस्य नेमून अध्यक्षपद पटकावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला बहुमत असतानाही, हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याच
Read the original at TV9 मराठी ↗