GOOD
INDIA
MAHARASHTRA
विधान परिषद : नागपुरात भाजपचा पराभव, काँग्रेसच्या विजयाची 'ही' आहेत 4 कारणं

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 ठिकाणी, तर भाजपला केवळ दोन ठिकाणी विजय मिळवता आला आहे.
BBC मराठी पर मूल खबर पढ़ें ↗