Flag of Indiaसत्यमेव जयते AADTAK
BAD INDIA MAHARASHTRA

नेतन्याहूंना धक्का; अरब पक्षांच्या पाठिंब्याने इस्रायलला मिळू शकतात 'हे' नवे पंतप्रधान

इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना राजकीय धक्का बसला आहे. त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या अति-रूढीवादी युनायटेड टोरा ज्यूडिझम (यूटीजे) पक्षातील एका गटानेही त्यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला आहे.

BBC मराठी Fri, 06 Nov 2026 14:27
Read the original at BBC मराठी ↗